शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

क्राइम : मनसुख हिरेन हत्याकांडाला नवं वळण; अँटिलिया स्फोटक प्रकरणीही होणार खळबळजनक खुलासा

मुंबई : मनसुख हिरेन यांना मधल्या सीटवर बसवलं, त्यानंतर तोंड-नाक दाबलं; मृत्यू झाल्यानंतर पोटभरून खाल्लं

क्राइम : Mansukh Hiren Case : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएने मागितली एक महिन्याची मुदत

क्राइम : मनसुख हिरेन यांना का मारलं?; अखेर रहस्याचा उलगडा; NIAनं गूढ उकललं

मुंबई : Mansukh Hiren: मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर ते दोघं दिल्लीत फिरायला गेले; प्रवासाचा खर्च तिसऱ्याच व्यक्तीने केला

मुंबई : Mansukh Hiren: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गूढ आणखी वाढलं; अहवालातून नवीन माहिती आली समोर

क्राइम : Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येसाठी रेल्वे स्टेशन बाहेर रुमाल कोणी खरेदी केले?; NIA च्या हाती CCTV फुटेज

क्राइम : Sachin Vaze: ‘त्या’ एका चुकीमुळं सचिन वाझेचा संपूर्ण डाव फसला अन् स्वत:च चौकशीच्या जाळ्यात अडकला

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेचा पोलीस दलातील गॉडफादर कोण?; हेमंत नगराळेंच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेला घेऊन NIA टीम CSMT, कळवा रेल्वे स्ठानकात; ‘त्या’ रात्री काय घडलं?