मानोरा : नाफेडमार्फत हमीभावाने शेतमालाची खरेदी व्हावी यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे शेतकºयांना आवाहन करण्यात आले तर दुसरीकडे संबंधित संकेतस्थळच बंद असल्याने नोंदणीपासून शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातून समोर येत आहे. ...
मानोरा : विविध प्रकारच्या कागदपत्रांसाठी तसेच अनुदान, मानधनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली येथील तहसिल कार्यालय परिसरातील दलालांकडून सर्वसामान्य नागरिकांची लुट केली जात आहे. ...
मानोरा (वाशिम): तालुक्यातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी मानोरा पोलिसांत १६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मानोरा (वाशिम) : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून एक दिवसाचे वेतन कपात करण्यास मानोरा तालुक्यातील नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या शिक्षकांनी नकार दर्शविला आहे. ...
मानोरा : नवऱ्यासह अख्खे कुटूंब दारुच्या आहारी गेल्याने कबाडकष्ट करुन सुध्दा संसार उघड्यावर पडला . दारू विक्रेत्यांना विनंती करुन सुध्दा ते दारु बंद करीत नसल्याने अखेर महिला आक्रमक होवून रस्त्यावर उतरल्यात व दारू गाळणाऱ्यांचे साहित्य, दारू फेकून दि ...
मानोरा : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. रस्त्यांची पूर्णपणे चाळणी झाल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे वाचवुन रस्त्याचे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. ...