मानोरा (वाशिम) : तालुक्यातील मोहगव्हाण येथे दुचाकी चालविण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी २० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ...
मानोरा (वाशिम) : उन्हाचा पारा वाढत असताना माणसांप्रमाणेच पशूपक्ष्यांचा जीव तहानेने कासाविस होत आहे. या जिवांची तहान भागविण्यासाठी मानोरा पोलिसांनी पुढाकार घेतला असून, पोलीस स्टेशन परिसरात त्यांच्यावतीने प्लास्टिक निर्मित पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल ...
मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील चिस्तळा येथे अज्ञात चोरट्याने घरातील १ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना १३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. ...
मानोरा : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शनिवारी मानोरा येथे दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेवून सर्वपक्षियांच्यावतिने रॅली काढण्यात आली. ...
इंझोरी : मानोरा तालुक्यातील दापुरा येथील शेतकºयांसह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी १३ फेबुवारी रोजी सकाळी ११.३० वाजपापासून दापुरा नाल्यावर रास्ता रोको करण्यात आला ...
मानोरा (वाशिम) : दारिद्र्यरेषेखालील तसेच गोरगरीब कुटुंबाच्या घरी वीजजोडणी देण्यासाठी सौभाग्य योजना राबविली जात आहे. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व दापुरा या दोन उपकेंद्रांच्या अपवाद वगळता उर्वरीत कुटुंबांना अद्याप वीजजोडणी मिळाली नाही. ...