लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या? - Marathi News | ...Otherwise, elections will not be allowed in Maharashtra; Manoj Jarange slapped a fine again, what demands were made? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?

Manoj Jarange dasara Melava speech: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचे अस्त्र उपसण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांकडून १५ रुपये घेण्याच्या निर्णयावरून मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला. ...

Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद - Marathi News | Maratha Reservation Manoj Jarange Patil emotional appeal dasara melava | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा पार पडला. ...

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी आमच्याकडे मते मागायला येऊ नये: मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | Those opposing Maratha reservation should not come to us to seek votes: Manoj Jarange warns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी आमच्याकडे मते मागायला येऊ नये: मनोज जरांगेंचा इशारा

'जातीवाद करणाऱ्या स्टंटबाज लोकांकडे लक्ष देऊ नका'; लक्ष्मण हाकेंच्या हल्ल्यावरून जरांगेंचे मोठे विधान ...

'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | 'Give compensation to farmer, otherwise we will shut down Maharashtra'; Manoj Jarange's direct warning to the government | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा

‘निकष लावू नका, १०० टक्के पंचनामे करा’; मनोज जरांगे पाटील यांनी अधिकाऱ्यांना बजावले ...

‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा” - Marathi News | manoj jarange patil taunt over dhananjay munde statement to give him some work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

Manoj Jarange Patil News: धनजंय मुंडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, मराठ्यांच्या नादाला लागू नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

'घरं जाळण्याचं स्वप्न पाहू नका,अन्यथा...', मनोज जरांगेंचा ओबीसी आंदोलक वाघमारेंना थेट इशारा - Marathi News | 'Don't dream of burning houses...', Manoj Jarange's direct warning to OBC protestors Waghmare | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'घरं जाळण्याचं स्वप्न पाहू नका,अन्यथा...', मनोज जरांगेंचा ओबीसी आंदोलक वाघमारेंना थेट इशारा

'नुकसान लाखांचं, मदत ३ हजारांची...' अतिवृष्टीच्या मदतीवरूनही जरांगे यांनी सरकारला सुनावले. ...

मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं - Marathi News | Manoj Jarange Patil: Bees attack in Manoj Jarange's meeting, colleagues save Patil by putting on masks | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं

Manoj Jarange Patil : बैठकीत अचानक मधमाश्यांचा हल्ल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. ...

'मनोज जरांगे यांना दिल्ली नाही, थेट अमेरिकेलाच पाठवा'! लक्ष्मण हाके यांची खोचक टीका - Marathi News | Send Manoj Jarange directly to America, not Delhi! Laxman Hake's criticism | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मनोज जरांगे यांना दिल्ली नाही, थेट अमेरिकेलाच पाठवा'! लक्ष्मण हाके यांची खोचक टीका

‘झुंड गोळा करून महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकायचा आणि जीआर काढायला लावायचा, हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे. ...