शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : Manoj Jarange : माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल, मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : मराठा अन् ओबीसी यांच्यात वाद लावण्याचे काम सुरू; सुषमा अंधारेंचा सरकारवर निशाणा

जालना : आंदोलनस्थळी भेट न दिल्याने तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या

पुणे : लवकर तोडगा काढणे आवश्यक; केवळ आर्थिक निकषांवरच आरक्षण द्यायला हवे, रामदास फुटाणेंचे परखड मत

जालना : जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकारला केलंय महत्त्वाचं आवाहन

नांदेड : काय को आ गये गाव में, घर में झोपने का ना गुपचूप; जरांगे पाटलांचे वक्तव्य

महाराष्ट्र : नेत्यांनो, आरक्षण द्या, तरच गावात या! राज्यातील मराठा समाजबांधव आक्रमक

महाराष्ट्र : मराठा आरक्षण आंदोलन तीव्र: सरकार ‘ॲक्शन मोडवर’, उपसमितीची उद्या बैठक

महाराष्ट्र : Maratha Reservation : राज्य सरकारच्या हालचालींना वेग, मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी बैठक! 

धाराशिव : मराठा आरक्षणाचा प्रश्न दाेन दिवसांत सुटेल अशी आशा; तानाजी सावंत यांचा मोठा दावा