शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

पुणे : पुण्यातूनही दिला जाणार मराठा समाजाचा उमेदवार; बैठकीत झाला निर्णय

मुंबई : नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार

जालना : अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय ३० तारखेला घेऊ : जरांगे पाटील

सोलापूर : बीडजवळ अपघात; जरांगे पाटलांच्या सभेवरून परतताना माळशिरसचा युवक ठार

मुंबई : जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य

जालना : Manoj Jarange: अंतरवालीतील निर्णायक बैठकीतून मनोज जरांगेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा 

जालना : अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाचा फैसला

पुणे : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या समर्थकांची व्यूहरचना, शिरूर लोकसभेसाठी १०० अर्ज

महाराष्ट्र : “मला तडीपार करायचा गृहमंत्र्यांचा डाव, २४ तारखेला निर्णायक भूमिका”; मनोज जरांगेंचा एल्गार

पुणे : मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी देण्याची 'या' आघाडीची तयारी