लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, व्हिडिओ

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
राहुल गांधींच्या भेटीनंतर पर्रीकरांचं दिल्लीत शिफ्टींग; काँग्रेसला घटनाक्रमाबद्दल संशय - Marathi News | Looks suspicious that Parrikar was shifted to Delhi soon after meeting Rahul Gandhi: Congress | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या भेटीनंतर पर्रीकरांचं दिल्लीत शिफ्टींग; काँग्रेसला घटनाक्रमाबद्दल संशय

पणजी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर औषधोपचारांसाठी पर्रीकर एम्समध्ये दाखल ... ...

मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नरेंद्र मोदी लीलावती रुग्णालयात - Marathi News | Narendra Modi at Lilavati Hospital to inquire about Manohar Parrikar's health | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नरेंद्र मोदी लीलावती रुग्णालयात

मुंबई - लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ... ...

Happy Children's Day 2017 : लहानपणी मिळाले वेगवेगळे मित्र - मनोहर पर्रीकर - Marathi News | Happy Children Day 2017: Various friends found in childhood - Manohar Parrikar | Latest goa Videos at Lokmat.com

गोवा :Happy Children's Day 2017 : लहानपणी मिळाले वेगवेगळे मित्र - मनोहर पर्रीकर

गोवा , बाल दिनानिमित्त 'लोकमत'तर्फे महापत्रकार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर ... ...