Next

मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नरेंद्र मोदी लीलावती रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 09:45 PM2018-02-18T21:45:54+5:302018-02-18T21:46:01+5:30

मुंबई - लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ...

मुंबई - लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.