लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग, मराठी बातम्या

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
मनमोहन सिंग यांची मोदींनी माफी मागावी, काँग्रेसची मागणी, माजी उपराष्ट्रपतींची बदनामी केल्याचा आरोप - Marathi News | Manmohan Singh's apology, Congress demand, allegations of defamation of former vice-president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांची मोदींनी माफी मागावी, काँग्रेसची मागणी, माजी उपराष्ट्रपतींची बदनामी केल्याचा आरोप

गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व माजी उपराष्ट्रपती यांच्यासह पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक आदींची एक बैठक मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झाली, असा सनसनाटी आरोप करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य ...

मोदी सरकारच्या निर्णयांमध्ये देशहित नाही, राष्ट्रीय सुरक्षेला धोका - मनमोहन सिंग - Marathi News | Modi government is not in the country's decisions, the threat to national security - Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या निर्णयांमध्ये देशहित नाही, राष्ट्रीय सुरक्षेला धोका - मनमोहन सिंग

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

राहुल गांधी हे 'डार्लिंग', 'बब्बर शेर', काँग्रेस नेत्यांकडून कौतुकाचा पाऊस - Marathi News | rahul gandhi filed the nomination for the post of congress president bjp take a dig on him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी हे 'डार्लिंग', 'बब्बर शेर', काँग्रेस नेत्यांकडून कौतुकाचा पाऊस

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

नोटाबंदी देशाच्या इतिहासातला 'काळा दिवस' - मनमोहन सिंग - Marathi News | Demonetisation is 'Black Day' in the history of india says Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी देशाच्या इतिहासातला 'काळा दिवस' - मनमोहन सिंग

8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. ...

माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही - मनमोहन सिंग - Marathi News | I do not want my countryman to feel empathetic about me - Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही - मनमोहन सिंग

माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कोणतीही स्पर्धा करण्याची माझी इच्छा नाही असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लगावला आहे. ...

मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी पुरस्कार, जगात भारताची मान केली ताठ - Marathi News | Manmohan Singh received Indira Gandhi award, honored India in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी पुरस्कार, जगात भारताची मान केली ताठ

नवी दिल्ली : शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणा-या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली आहे. ...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | Indira Gandhi International Award for Former Prime Minister Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार

माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना या वर्षीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

भाजपविरोधात मनमोहनसिंग यांची डाव्यांना साद; राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची संयुक्त आघाडी व्हावी - Marathi News | Manmohan Singh's lie to BJP; To make a joint lead of opponents at the national level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपविरोधात मनमोहनसिंग यांची डाव्यांना साद; राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची संयुक्त आघाडी व्हावी

भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला सहकार्य करा, असे आवाहन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी डाव्या पक्षांना केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी केरळातील माकपाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारवर टीका केली आहे. ...