शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : 2G स्पेक्ट्रम निकाल; युपीए सरकारविरोधातील दुष्प्रचाराला उत्तर मिळालं - मनमोहन सिंग

राष्ट्रीय : 2G स्पेक्ट्रम निकालानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह, मनमोहन सिंग-कपिल सिब्बल यांचा सरकारवर पलटवार

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही - वैंकय्या नायडू

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांच्या अपमानाचे प्रकरण : पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, राज्यसभेत गोंधळ

संपादकीय : सूर्यावर थुंकण्याचा वेडसरपणा

राष्ट्रीय : काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार - राहुल गांधी 

राष्ट्रीय : काँग्रेसच्या नव्या इनिंगला सुरुवात, राहुल गांधी नवे कर्णधार

राष्ट्रीय : चिनी राजदूत बसले थेट जमिनीवर!

राष्ट्रीय : वर्तमान परिस्थितीमध्ये माध्यमांची जबाबदारी वाढली - डॉ. मनमोहन सिंग

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांचे हस्तांदोलन; शहिदांना वाहिली श्रद्धांजली