शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

व्यापार : मोदी सरकारने आणली अर्थव्यवस्था धोक्यात, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची टीका

राजकारण : यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक? राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांच्या आकडेवारीत तफावत

राष्ट्रीय : आमच्याही काळात झाले होते सर्जिकल स्ट्राइक, काँग्रेसचा दावा  

राष्ट्रीय : यूपीए सरकारनं सर्जिकल स्ट्राइक केले, पण त्यांचा मतासांठी वापर केला नाही- मनमोहन सिंग

संपादकीय : खरंच, गेल्या सत्तर वर्षांत देशाची काहीच प्रगती झाली नाही?

राष्ट्रीय : मोदींना पुन्हा फळणार का 'पाकिस्तान का प्यार'? 

राष्ट्रीय : पाच वर्षांत मोदींचे रेकॉर्डब्रेक परदेश दौरे; पण खर्च मनमोहन सिंगांपेक्षा कमी

राष्ट्रीय : सोनिया यांचा अंतरात्मा म्हणाला, ‘मनमोहन सिंग’

राजकारण : मनमोहन सिंगांना काळे झेंडे दाखवणारा 14 वर्षांनंतर बनला राहुल गांधींचा सल्लागार

परभणी : अन् मी 70 हजार कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला, पवारांनी सांगितला 'तो किस्सा'