अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘मनमर्जियां’ हा चित्रपट 14 सप्टेंबर 2018 रोजी प्रदर्शित झाला़ अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाद्वारे अभिषेकने दोन वर्षांनंतर पुनरागमन केले़ Read More
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत आतापर्यंत १,६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यूएसजीएसच्या मते, मृतांचा आकडा १०,००० हून अधिक असू शकतो. ...
या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या असून त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे. ...
कदाचित अभिषेक बच्चन ट्रोलर्सचा सगळ्यात आवडता अभिनेता आहे. कारण कुठल्या ना कुठल्या कारणाने अभिषेक ट्रोलर्सचे लक्ष्य ठरतोच ठरतो. आता तर अभिषेकही या ट्रोलर्सची बोलती कशी बंद करायची, हे शिकला आहे. ...
बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी गेल्या अनेक दिवसापांसून साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकच्या तयारीला लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी साहिर यांच्या बायोपिक संदर्भात भन्साळी यांनी अभिषेक बच्चनसोबत मीटिंग केली होती. ...
Manmarziyaan Controversy: बॉलिवूडचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट गत १४ सप्टेंबरला रिलीज झाला आणि रिलीजसोबतचं चित्रपटासंदर्भातील एक वाद चर्चेत आला. यानंतर या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली गेली . ...