lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनमर्जियां

मनमर्जियां, मराठी बातम्या

Manmarziyaan, Latest Marathi News

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘मनमर्जियां’ हा चित्रपट 14 सप्टेंबर 2018 रोजी प्रदर्शित झाला़ अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाद्वारे अभिषेकने दोन वर्षांनंतर पुनरागमन केले़
Read More
हा चिमुरडा बनलाय तरुणींच्या दिल की धडकन, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता? - Marathi News | vicky kaushal childhood picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा चिमुरडा बनलाय तरुणींच्या दिल की धडकन, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता?

या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या असून त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे. ...

दारुच्या नशेत तापसी पन्नूने केले होते असे काही की तिला सांभाळणे विकी कौशलला झाले होते कठीण - Marathi News | When Taapsee Pannu got too drunk with Vicky Kaushal and wanted to sleep in the garden | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या नशेत तापसी पन्नूने केले होते असे काही की तिला सांभाळणे विकी कौशलला झाले होते कठीण

मनमर्जिया या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा नुकताच तापसी आणि विकीने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितला आहे. ...

ट्रोलरने अभिषेक बच्चनला दिला वडापाव विकण्याचा सल्ला! ज्युनिअर बच्चनने दिले सणसणीत उत्तर!! - Marathi News | twitter user asked abhishek bachchan to sell the vada pav after manmarziyaan flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रोलरने अभिषेक बच्चनला दिला वडापाव विकण्याचा सल्ला! ज्युनिअर बच्चनने दिले सणसणीत उत्तर!!

कदाचित अभिषेक बच्चन ट्रोलर्सचा सगळ्यात आवडता अभिनेता आहे. कारण कुठल्या ना कुठल्या कारणाने अभिषेक ट्रोलर्सचे लक्ष्य ठरतोच ठरतो. आता तर अभिषेकही या ट्रोलर्सची बोलती कशी बंद करायची, हे शिकला आहे. ...

अभिषेक बच्चन 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक - Marathi News | Abhishek Bachchan is keen to work with 'this' director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चन 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक

बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी गेल्या अनेक दिवसापांसून साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकच्या तयारीला लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी साहिर यांच्या बायोपिक संदर्भात भन्साळी यांनी अभिषेक बच्चनसोबत मीटिंग केली होती. ...

अनुराग कश्यप भडकला; डिस्ट्रिब्युटर्सने परवानगीविना गाळले ‘मनमर्जियां’तील वादग्रस्त दृश्य!! - Marathi News | Anurag Kashyap slams Eros after scenes deleted from 'Manmarziyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यप भडकला; डिस्ट्रिब्युटर्सने परवानगीविना गाळले ‘मनमर्जियां’तील वादग्रस्त दृश्य!!

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मनमर्जियां’ वरून निर्माण झालेला वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. ...

‘मनमर्जियां’च्या रिलीजनंतर अनुराग कश्यप यांनी मागितली माफी! वाचा, संपूर्ण बातमी!! - Marathi News | anurag kashyap on manmarziyaan controversy to those whose hurt is genuine i offer a genuine apology | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मनमर्जियां’च्या रिलीजनंतर अनुराग कश्यप यांनी मागितली माफी! वाचा, संपूर्ण बातमी!!

Manmarziyaan Controversy: बॉलिवूडचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट गत १४ सप्टेंबरला रिलीज झाला आणि रिलीजसोबतचं चित्रपटासंदर्भातील एक वाद चर्चेत आला. यानंतर या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली गेली .  ...