खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा
मंगरूळपीर, मराठी बातम्या FOLLOW Mangrulpir, Latest Marathi News
शेतातील दोन एकर क्षेत्रावरील वांग्याच्या पिकावर दिनांक३१ आॅगस्ट रोजी ट्रॅक्टर फिरवून वांग्याची झाडे काढून टाकण्यात आली आहेत. ...
दिवंगत आईच्या तेरवीसह इतर खर्च टाळून तो निधी पूरग्रस्तांना पाठविण्याचा आदर्श निर्णय मंंगरुळपीर तालुक्यातील सागर म्हैसणे व त्यांच्या परिवाराने घेतला आहे. ...
बैलांच्या बेकायदा शर्यतीवर मंगरूळपीर पोलिसांनी धडक कारवाई करित मुख्य आयोजकांसह २१ आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले. ...
वृक्षरोपे योग्यरित्या ठेवून, ती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते; परंतु मंगरुळपीर पंचायत समितीत वेगळेच चित्र दिसत आहे. ...
वाशिम येथे तालुका क्रिडा संकुलासाठी लागणाऱ्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ...
वाशिम : वाशिमवरून मंगरूळपीरकडे जाणारा एमएच १३ यू ४०५७ क्रमांकाचा ट्रक समोरून येणाºया खासगी बसला बाजू देताना पार्डीटकमोर फाट्यानजीक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यातील ४१ मुस्लिम बांधव मुस्लिम धर्मातील पाच कर्तव्यांपैकी एक असलेल्या हजयात्रेला जात असून, यातील सात जण रविवार २८ जुलै रोजी हजयात्रेला रवाना झाले. ...
पंढरपूर यात्रेला जाणाºया भाविकांसाठी वाशिम जिल्ह्यातील चार आगार मिळून ८९ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ...