लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
मुंबईकरांनो, डिसेंबरपर्यंत चाखा ‘मलावी’ आंब्याची चव - Marathi News | Mumbaikars, taste the taste of Chakha 'Malawi' mango till December | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईकरांनो, डिसेंबरपर्यंत चाखा ‘मलावी’ आंब्याची चव

८०० बॉक्स दाखल : आफ्रिकन देशात जगविली कोकणातील कलमे ...

खवय्यांसाठी खुशखबर! फळाचा राजा मार्केटमध्ये दाखल, देवगड हापूसची पहिली पेटी वाशीत - Marathi News | The first box of Devgad Hapus Alphonso reached the Mumbai Vashi market | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खवय्यांसाठी खुशखबर! फळाचा राजा मार्केटमध्ये दाखल, देवगड हापूसची पहिली पेटी वाशीत

चार कलमांवरती मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभमुहूर्त केला. ...

देवगड हापूस आंब्याच्या मोहरावर आता फळमाशीचे नवे संकट - Marathi News | Devgad Hapus mango fruit now a new problem of fruit fly | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड हापूस आंब्याच्या मोहरावर आता फळमाशीचे नवे संकट

फळमाशीवर वेळीच संशोधन होऊन कृषी विभागाने लक्ष देऊन औषधांचे संशोधन करणे गरजेचे ...

हंगाम सुरु होतानाच आंब्याला हवामानातील बदलाचा फटका, मोहर लांबणीवर - Marathi News | As soon as the season begins mangoes are affected by climate change | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हंगाम सुरु होतानाच आंब्याला हवामानातील बदलाचा फटका, मोहर लांबणीवर

सध्याची पालवी जून होऊन मोहोर येण्यासाठी जानेवारीचा मध्य किंवा फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता ...

आंबा, काजू बागायतदारांचे १८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण - Marathi News | Mango, cashew nut growers on hunger strike from November 18 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबा, काजू बागायतदारांचे १८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण

केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील आंबा पिकांच्या विम्याचा प्रिमियर भार कमी करण्याच्या मागणीला केराची टोपली - Marathi News | demand to reduce premium burden of insurance of mango crops on farmers in Raigad district neglect by state government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील आंबा पिकांच्या विम्याचा प्रिमियर भार कमी करण्याच्या मागणीला केराची टोपली

राज्यातील आंबा बागायतदार व शेतकऱ्यांसाठी शासनाने आंबा पिकासाठी पूनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केलेली आहे. ...

निसर्गाची किमया! ऑक्टोबरमध्येच आला आंब्याला मोहोर - Marathi News | Two cuttings in Rajan Kadam's mango garden at Majgaon in Ratnagiri blossomed in October itself | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निसर्गाची किमया! ऑक्टोबरमध्येच आला आंब्याला मोहोर

परतीच्या पावसामुळे मोहोर वाचविणे खर्चिक तर आहे, शिवाय जिकरीचेही आहे ...

२.७० लाख रुपये प्रतिकिलोचा दर, जगातला महागडा आंबा पिकणार सांगलीत - Marathi News | Japan Miyazaki mango which is the most expensive in the world will now ripen in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :२.७० लाख रुपये प्रतिकिलोचा दर, जगातला महागडा आंबा पिकणार सांगलीत

या आंब्याला जपानीत ताइयो-नो-तमागो म्हणजेच सूर्याचे अंडे म्हणून ओळखले जाते. ...