आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Yawatmal News मार्चपासून सुरू असलेल्या अवकाळीने विदर्भ आणि मराठवाड्यातील गावरान आंबा पूर्णत: गळून पडला आहे. यामुळे मे अखेरीस बाजारपेठेत दाखल होणाऱ्या गावरान आंब्याची चवही चाखता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
Can mangoes make you fat : आंबा खाल्ल्यानं वजन वाढतं का, किती प्रमाणात खाल्ल्यास आंबा बाधत नाही, आंबा खाल्ल्यानं शुगर लेव्हल वाढते का. असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले असतात. ...