आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
फळपीक विमा योजनेंतर्गत (२०२२-२३) च्या हंगामाचा परतावा ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर परताव्याची रक्कम अखेर बागायतदारांच्या खात्यावर शुक्रवारी जमा करण्यात आली. ऐन दिवाळीत पैसे जमा झाल्याने बागायतदारांमध्ये दुहेरी आनंद व्यक्त ...
अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनावरसुद्धा विपरीत परिणाम होणार आहे. आंबा उत्पादक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात; परंतु, उत्पादन हे निसर्गावर अवलंबून असते. संपूर्ण कोकणापैकी आंब्याचे उत्पादन जास्त अलिबाग तालुक्यात घेतले जाते. ...
प्रत्येक वर्षी नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये पहिली पेटी दाखल होत असते. यावर्षी प्रथमच १ नोव्हेंबरला आंब्याची आवक झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावातील शेतकऱ्याने सर्वप्रथम आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. ...
शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता, शेती करण्याचा निर्णय मालगुंड बाजारपेठ येथील पूजा जाधव यांनी घेतला. तिच्या निर्णयाला पती साईनाथ जाधव यांनी प्रोत्साहन दिले. आंबा बागायती, फूल व भाजीपाला शेती करून उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. ...