आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट, आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडीचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा, याकरिता कोकणातील आंबा पिकासाठी कृती दलाची निर्मिती करण्यात आली. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करण्याची मुख्य जबाबदा ...
कोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा बागांमध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरीत उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. ...
ट्रकद्वारे मालवाहतुकीत जम बसलेला असताना, बागायती विकसित करण्याचा निर्णय हातखंबा येथील प्रमोद लक्ष्मण सक्रे यांनी घेतला. एकूण १५ एकर क्षेत्रावर त्यांनी हापूस आंबा व काजू, नारळ लागवड केली आहे. याशिवाय कराराने आंबा कलमांच्या बागा घेऊन आंबा व्यवसाय करीत ...
हिवाळी हंगामाला सुरुवात झाल्याने आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडल्याने बागायतदारांना मोठा फटका बसला. ...
पावसामुळे फळ बागायतीवर विशेषतः आंबा पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डिसेंबरमध्ये झाडे मोहरण्यास सुरुवात होतात. त्याला उशीर झाल्यास जिल्ह्यात १२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवड असल्याने आगामी हंगामावर परिणाम होण्याची भी ...