आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
सद्यपरिस्थितीत ढगाळ वातावरण, थंडी, ऊन व पाऊस असा वातावरणाचा क्रम चालू आहे व तसेच आंब्याला मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या अवस्थेत आंब्यावरील मोहरावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणाम स्वरूप मोहोराची गळ होते. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शेती व बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांच्या आंब्याच्या हापूस झाडावर आलेले पान ठरले जगातील सर्वांत मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान, आणि चंद्रकांत काजरेकर ठरले जागतिक रेकॉर्ड होल्डर. ...
आंब्याच्या फळबागा या वेगवेगळ्या अवस्थेत आढळून आल्या आहेत, जसे की काही फळबागांना अजून मोहर फुटलेला नाही, काही फळबागांना मोहर फुटलेला आहे, ज्या बागांचा मोहर परिपक्वतेच्या अवस्थेत आहे किंवा ज्या बागांना पहिल्या टप्प्यात मोहर आला होता अशा बागा फळधारणेच्य ...
गेल्या पाच-सहा वर्षापासून 'थ्रीप्स फ्लव्हस व थ्रीप्स हवाईन्सीस' या थ्रीप्सच्या प्रजातींचा प्रादुर्भाव आंबा बागेत मोहर, पालवी, फळांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ...