आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
सध्या कोकणचा हापूस आंबा अजून हवा तसा बाजारात उपलब्ध झालेला नाही. बाजारात येत असलेल्या हापूस आंब्याचे दर डझनाला दीड, दोन हजार रुपये आहे. त्यामुळे आंब्याचे दर अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील महिला शेतकरी सिंधू शेळके यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय खताचा करून वापर केसर आंब्याची बाग फुलविली असून यातून त्यांना वर्षाला ७ लाख रुपयांचे हमखास उत्पन्न मिळत आहे. ...