आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
How To Identify Sweet Mango:आंबे खरेदी करताना बऱ्याचदा आपण फसतो. म्हणूनच आता अक्षय्य तृतीयेसाठी आंबा खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... (how to choose mango perfectly?) ...
आंब्याची झाड जसजशी मोठी होतात, त्याचा विस्तार वाढतो. सूर्यप्रकाश, हवासुध्दा खेळती राहत नाही, त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापिठाने आंबा बागांचं पुनरूज्जीवन करण्याची शिफारस केली आहे. ...
आंबा हंगामामध्ये गुढीपाडवा, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असली तरी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होते व अक्षय्य तृतीयेला आवकचा विक्रम होतो. ...
पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा संपत आला असून, दि. १० मेपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील हापूसचा हंगाम दि. २० मेपासून सुरू होणार आहे. हा आंबा दि. १० जूनपर्यंत बाजारात असेल. ...