लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
Krushi Salla : बदलत्या हवामानावर असे करा पिकांचे नियोजन वाचा सविस्तर - Marathi News | Krushi Salla: Plan your crops in this way in the changing weather conditions, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानावर असे करा पिकांचे नियोजन वाचा सविस्तर

Krushi Salla: मराठवाड्यात सध्या ढगाळ हवामान आहे. अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पिकांचे (crops) नियोजन कसे करावे याविषयीचा कृषी सल्ला (Krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केला आहे. ...

Hapus Mango : हापूस आंबा बाजारात दाखल! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर किती? - Marathi News | Hapus Mango: Hapus mango has entered the market! What is the price on the occasion of Gudi Padwa? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हापूस आंबा बाजारात दाखल! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर किती?

साधारण एक महिन्यानंतर कर्नाटकी हापूस, केशर, तोतापुरी, बदामी आंबा बाजारात आल्यावर हापूसला दर मिळण्यासाठी धडपड करावी लागेल.  ...

Mango Export : देशातील ७६ टक्के निर्यातक्षम आंबा बागा महाराष्ट्रात! - Marathi News | Mango Export: 76 percent of the country's export-capable mango orchards are in Maharashtra! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील ७६ टक्के निर्यातक्षम आंबा बागा महाराष्ट्रात!

राज्यातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिळून १७ हजार ६९१ बागा नोंद केल्या आहेत. त्यातील सर्वांत जास्त बागा या रत्नागिरी जिल्ह्यातील असून येथील ६ हजार ९९६ बागा नोंद झाल्या आहेत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी चाखणार कोकणचा आंबा; दिल्लीत भरणार अस्सल हापूस आंबा महोत्सव - Marathi News | PM Narendra Modi will taste Konkan mangoes; Authentic Hapus Mango Festival to be held in Delhi by MP Ravindra Waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी चाखणार कोकणचा आंबा; दिल्लीत भरणार अस्सल हापूस आंबा महोत्सव

राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदार यांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याचे खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितले. ...

Alphonso Mango: यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात; हापूसचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेरच - Marathi News | This year the sweet taste of mangoes is expensive the price of Alphonso is beyond the reach of the matches | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात; हापूसचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेरच

सध्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा पंधराशे ते दोन हजार रुपये डझन दराने उपलब्ध ...

Kairi Bajar Bhav : लोणच्यासाठी कैरीला मोठी मागणी; आवक कमी, दर वाढणार? - Marathi News | Kairi Bajar Bhav : High demand raw mango for pickles; Low arrivals, will prices increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kairi Bajar Bhav : लोणच्यासाठी कैरीला मोठी मागणी; आवक कमी, दर वाढणार?

उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम सुरू असला, तरी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी गृहिणी लोणच्याची तयारी जोरात करीत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात लोणच्याच्या कैरीसाठी मोठी मागणी आहे. ...

Mango Export : हापूस, केशर आंबा निर्यातीचा श्रीगणेशा! यंदाची पहिलीच पेटी युरोपात दाखल - Marathi News | Mango Export Hapus beginning keshar and alphanso mango exports This year's first box has arrived in Europe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हापूस, केशर आंबा निर्यातीचा श्रीगणेशा! यंदाची पहिलीच पेटी युरोपात दाखल

यंदा जीआय मानांकन मिळालेल्या हापूस आंब्याला आता युनिक आयडी कोड देण्यात येणार असल्यामुळे यामधील भेसळ आणि फसवणूक थांबण्यात मदत होणार आहे.  ...

Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर - Marathi News | Mango Harvesting : How to harvest mangoes to avoid damage to the fruit? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर

कोकणामध्ये आंब्याचा हंगाम मार्च-मे या कालावधीत दिसून येतो, तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजेच मे महिन्यात सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपतो. ...