लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
प्रभाव लोकमत: इथिलीन स्प्रे, पावडरने पिकविलेला फळांचा साठा तपासणी - Marathi News |  Impact Lokmat: Ethylene spray, check stock of mango ripening | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रभाव लोकमत: इथिलीन स्प्रे, पावडरने पिकविलेला फळांचा साठा तपासणी

विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार यांनी सोमवारी दुपारी जनता भाजी बाजारात छापेमारी केली. या ठिकाणावरून तब्बल एक ट्रकच्यावर इथिलीन पावडरने पिकविलेल्या आंब्यांचा साठा तपासणी करण्यात आला आहे. ...

गोरेगावजवळील चिखलीत फुलतेय आमराई - Marathi News | Chikhaliat Phuletey Amrai near Goregaon | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोरेगावजवळील चिखलीत फुलतेय आमराई

हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये नि ...

हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात - Marathi News | The hapus season is now in the final phase | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात

अवीट गोडी असणाºया हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाने सवड दिल्याने शेतकरी बांधवही आंबा काढण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये ...

हापूसची तहान बैंगनफल्लीवर ! - Marathi News | Happus costly, Baiganfalli is in control ! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हापूसची तहान बैंगनफल्लीवर !

अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या विक्रीत वाढ होते. सध्या कळमना फळे बाजारात सर्व प्रकारच्या आंब्यांची आवक वाढली असून दर सर्वसामान्यांच्या आटोक्यात आहेत. ...

आंबे पिकविण्यासाठी इथिलीन स्प्रे, चायनीज पावडरचा प्रमाणापेक्षा अधिक वापर - Marathi News | Ethylene spray for ripening mangoes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबे पिकविण्यासाठी इथिलीन स्प्रे, चायनीज पावडरचा प्रमाणापेक्षा अधिक वापर

आंबे पिकविण्यासाठी जिल्ह्यात अत्यंत घातक असलेल्या इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

पुण्याच्या बाजारपेठेमध्ये अनधिकृत पध्दतीने पिकविलेला आंबा नाही : एफडीए  - Marathi News | There is no unprotected mango in Pune market: FDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या बाजारपेठेमध्ये अनधिकृत पध्दतीने पिकविलेला आंबा नाही : एफडीए 

आंब्याची मोठी बाजारपेठ म्हणून पुण्याच्या बाजार पेठेकडे पाहिले जाते. ...

शासनाच्या आंबा महोत्सवाला उलवे येथे प्रतिसाद - Marathi News | Respond to the government's Mango Festival at Ulwe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शासनाच्या आंबा महोत्सवाला उलवे येथे प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमध्ये  आयोजित करण्यात आलेल्या कोंकण आंबा महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. ...

सांगलीत फळांच्या राजाला ग्राहकराजा पावला - Marathi News | The King of Sangli was rewarded by the king | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत फळांच्या राजाला ग्राहकराजा पावला

रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना थेट आंबाविक्री करता यावी आणि ग्राहकांना उत्पादकांकडून त्याच्या खरेदीचा व दर्जाचा लाभ मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या सांगलीतील आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकराजा पावला. अवघ्या तीन तासात चार टन हापूस आंब्याची विक्र ...