आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे दरात थोडी घट झाल्याने हापूस आंब्याची मागणीदेखील वाढली आहे. महिन्याभरापूर्वी दोनशे रुपये किलोचा हापूस आंबा आता शंभर रुपये असा आहे. ...
लोणच्यासाठी गावरान कैरीला अधिक मागणी असते .यंदा प्रतिकूल हवामानामुळे कैऱ्यांची आवक कमी असून लोणच्यासाठी कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी दर जास्त असल्याने गृहीणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे . ...
देवगड हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरूवातीलाच यावर्षी कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशासमोर उभे राहिले. मात्र, कोकणातील शेतकरी, बागायतदार कधीही आलेल्या संकटातून खचून जात नाही. तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. याची प्रचिती देखील आंबा व्यावसायिकांनी ...
यंदा कोरोना व नैसर्गिक आपत्तीने कैऱ्यांना मोठा फटका बसल्याने बाजारात लोणच्याच्या कैºयांची आवक घटली आहे. परिणामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीत घसरलेले कैºयांचे दर आता तेजीत आले आहे. ...
जगभरात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला असून, निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या देशभर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे आंबा उत्पादकांना अनेक देशांमध्ये आंबे पाठविता आले नाहीत. ओझर येथील कार्गो विमानतळावरून होणारी निर्यात मोठ ...
कळमना ठोक बाजारात आंब्याची आवक वाढल्याने किरकोळमध्ये दर घसरले असून सर्वाधिक विकणारे बैगनफल्ली आंबे ६० रुपये किलो आहेत. दर घसरल्याने खवय्यांना दिलासा मिळाला आहे. ...
विजयदुर्ग व देवगड परिसरातील बागायतदारांचा आंबा एसटीच्या माध्यमातून कोल्हापूर, मलकापूर येथे रवाना झाला आहे. एसटीच्या या वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ...