लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा, मराठी बातम्या

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
हवामान बदलाचा बसतोय 'हापूस'ला फटका; यंदा आंब्याचे उत्पादन, गुणवत्ता आणि हंगामाचे वेळापत्रक विस्कटले - Marathi News | Climate change is taking a toll on 'Hapus'; Mango production, quality and season schedule disrupted this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलाचा बसतोय 'हापूस'ला फटका; यंदा आंब्याचे उत्पादन, गुणवत्ता आणि हंगामाचे वेळापत्रक विस्कटले

यावर्षी उष्ण दमट वातावरणामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुमारे एक महिना विलंब झाला आहे. सध्या बहुतांश कलमांना मोहोर, तर काही कलमांना पालवी येत आहे. हापूस हा संवेदनशील आंबा प्रकार असल्याने तापमान, पाऊस आणि थंडीतील लहान बदलांचाही मोठा फटका उत्पा ...

हापूसवर 'जी-आय' मानांकनासाठी वलसाडचा दावा; सुनावणीत गुजरातच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Valsad's claim for 'GI' rating on Hapus; Strong response to Gujarat's claim in the hearing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हापूसवर 'जी-आय' मानांकनासाठी वलसाडचा दावा; सुनावणीत गुजरातच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर

hpaus mango gi वलसाड हापूसला 'जी-आय' मानांकन मिळण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावाला दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानेही विरोध केला आहे. ...

वलसाड हापूस मानांकनाला कोकण कृषी विद्यापीठाचा विरोध - Marathi News | Konkan Agricultural University opposes Valsad Hapus ranking | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वलसाड हापूस मानांकनाला कोकण कृषी विद्यापीठाचा विरोध

कोकण हापूसचे जीआय मानांकन अबाधित राहील, विद्यापीठाचा विश्वास ...

Mango Flowering Delay : बदलत्या हवामानाचा फटका; आंबा मोहोरात महिनाभर विलंब वाचा सविस्तर - Marathi News | latest news Mango Flowering Delay: Impact of changing weather; Mango blossoming delayed by a month Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानाचा फटका; आंबा मोहोरात महिनाभर विलंब वाचा सविस्तर

Mango Flowering Delay : यंदाच्या अनियमित हवामानाने आंबा उत्पादक शेतकरी थेट अडचणीत सापडले आहेत. कधी अचानक वाढणारी उष्णता, कधी गारठा, तर कधी लांबलेला पाऊस या हवामानातील खेळामुळे आंबा कलमांवरील मोहोर येण्यास तब्बल एक महिना उशीर झाला आहे. दरवर्षी ऑक्टोबर ...

Hapus Mango: जीआयवर कोकण हापूसचाच हक्क; नागपुरात कृषिमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Only Konkan Hapus has the right to geographical designation Agriculture Minister assures in Nagpur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Hapus Mango: जीआयवर कोकण हापूसचाच हक्क; नागपुरात कृषिमंत्र्यांची ग्वाही

फळपीक विमा कालावधी वाढवण्याचा निर्णय यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना मोठा दिलासा ...

कोकण हापूसच भौगोलिक मानांकनाचा खरा हकदार; आंबा फळपीक विम्याचा कालावधी वाढवणार - Marathi News | Konkan Hapus is the real beneficiary of geographical indication; Mango crop insurance period will be extended | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण हापूसच भौगोलिक मानांकनाचा खरा हकदार; आंबा फळपीक विम्याचा कालावधी वाढवणार

Konka Hpaus Mango GI हापूसच्या जीआय मानांकनावर सरकारची ठाम भूमिका आणि आंबा फळपीक विमा कालावधी वाढवण्याचा निर्णय या दोन्ही घडामोडींमुळे कोकणातील आंबा बागायतदारांच्या हिताचे दोन मोठे निर्णय या बैठकीत नोंदवले गेले. ...

गुजरातचा 'हापूस'च्या मानांकनासाठी प्रयत्न; कोकणातील बागायतदारांनी केला कडाडून विरोध - Marathi News | Gujarat's efforts for the classification of 'Hapus'; Konkan gardeners strongly oppose | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुजरातचा 'हापूस'च्या मानांकनासाठी प्रयत्न; कोकणातील बागायतदारांनी केला कडाडून विरोध

Alphonso Mango : कोकणातील आंब्याला 'हापूस' हे पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन मिळाले आहे. मात्र, वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करत गुजरातने 'हापूस' वर दावा केला आहे. या मागणीला कोकणातील बागायतदारांनी कडाडून विरोध केला आहे. ...

जुन्नरच्या शेतकऱ्याने विकसित केलेल्या 'या' आंब्याच्या जातीला मिळाले पेटंट; काय आहे खासियत? - Marathi News | This mango variety developed by a farmer from Junnar has been patented; what is its specialty? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्नरच्या शेतकऱ्याने विकसित केलेल्या 'या' आंब्याच्या जातीला मिळाले पेटंट; काय आहे खासियत?

जुन्नर तालुक्याच्या कृषी वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस आंब्यानंतर आता अजून एका आंब्याला पेटंट मिळाले आहे. ...