लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममूटी

ममूटी, फोटो

Mammootty, Latest Marathi News

ममूटी हे मल्याळम आणि तमीळ चित्रपटांतील सुपरस्टार असून त्यांनी आजवर ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. थीरम तेंदुन्ना थीरा, रुग्मा, कोट्टायम कुंजाचान, कनलकट्टू, सागरम साक्षी, मिशन ९० डेज असे त्यांचे आजवर अनेक चित्रपट गाजले आहेत.
Read More
'धुरंधर' आला तरीही फरक नाही पडला! ७४ वर्षीय अभिनेत्याच्या 'या' सिनेमाची ५० कोटींहून जास्त कमाई - Marathi News | inspite of Dhurandhar 74 year old actor mamooty kalamkaval movie story box office collection rise | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' आला तरीही फरक नाही पडला! ७४ वर्षीय अभिनेत्याच्या 'या' सिनेमाची ५० कोटींहून जास्त कमाई

रणवीरच्या 'धुरंधर'चा बोलबोला आहेच पण त्याशिवाय एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ६० कोटींहून जास्त कमाई केली आहे. तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा? ...

IN PICS : एकदा चालवली की पुढच्या वर्षीच येतो त्या गाडीचा नंबर, ममूटींना उगाच ‘साऊथचा अंबानी’ म्हणत नाहीत...! - Marathi News | birthday special mammootty car collection net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ममूटींना उगाच ‘साऊथचा अंबानी’ म्हणत नाहीत...! पाच-दहा नाही आहेत इतक्या गाड्या!!

Happy Birthday Mammootty: 1951 साली आजच्याच दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला त्यांचा जन्म झाला होता. ममूटी यांना ‘साऊथचे अंबानी’ म्हणून ओळखतात. साऊथ सुपरस्टार ममूटींकडे किती गाड्या असाव्यात? आकडा वाचून चाट पडाल... ...

Mammootty Net Worth: दाक्षिणात्य कलाविश्वातील अंबानी आहे मामूटी; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क - Marathi News | south star mammootty lifestyle net worth movies update | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mammootty Net Worth: दाक्षिणात्य कलाविश्वातील अंबानी आहे मामूटी; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क

Mammootty : जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष दाक्षिणात्य कलाविश्वात वावर असणाऱ्या मामूटी यांनी ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...

सुपरस्टार ममूटीकडे एक-दोन नाही तर आहेत तब्बल 369 अलिशान गाड्या, आहे इतक्या कोटींचा मालक - Marathi News | south actor mammootty birthday and his 369 car collection | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार ममूटीकडे एक-दोन नाही तर आहेत तब्बल 369 अलिशान गाड्या, आहे इतक्या कोटींचा मालक

मल्याळम आणि तमीळ चित्रपटांतील सुपरस्टार ममूटी यांचा आज वाढदिवस. ...