पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील राजकीय द्वंद्व काही थांबताना दिसत नाही. ...
ममता म्हणाल्या, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही माझे बोलणे झाले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लशी पुरवायला हव्यात. यावर सर्वांची सहमती आहे. ...
West Bengal Politics: निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. भाजपा नेते तथागत रॉय यांनी निवडणूक निकालानंतर याचे भाकित केले होते. ...