गेल्या ५ वर्षांत तुम्ही राम मंदिर बनवू शकले नाही आणि तुम्ही म्हणतात, विद्यासागर यांची प्रतिमा तयार करू? बंगालचे लोक तुमच्यापुढे विनवणी करणार नाहीत असा इशारा ममता यांनी आपल्या भाषणातून मोदींना दिला. ...
विद्यासागर यांचा पुतळा उभारण्यासाठी पश्चिम बंगालकडे आवश्यक सगळ्या गोष्टी आहे. पुतळा उभारणीसाठी आम्हाला भाजपच्या पैशांची गरज नसल्याचे ममता यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये आयोजित सभेत ममता बोलत होत्या. ...
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे. ...
बगदादी यांच्याकडून प्रेरणा घेऊन ममता 'बगदीदी' होण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, बगदीदी होण्याचं तुमचं स्वप्न भारताचे सपूत मतदानाच्या माध्यमातून उध्वस्त करतील, असंही योगींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ...