पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांवरील कारवाईवरून मुख्यमंत्री बॅनर्जी रात्रभर आंदोलनाला बसल्या होत्या. ...
ओवेसींनी आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळविला आहे. येथे मोठ्या प्रमाणात मुस्लीम समुदाय आहे. ओवेसी यांची भाषणांनी मुस्लीम वर्ग त्यांच्याकडे लगेच आकर्षीत होतो. त्यामुळे ओवेसींच्या एन्ट्रीने ममता दीदींच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की. ...