पश्चिम बंगालमध्ये बुधवारी कोरोनाचे 826 नवे रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 15,30,850 रुग्ण आढळून आले आहेत. तर 18,180 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
पोलिसांनी म्हटले आहे, की भाजप कार्यकर्ता इंद्रजित सूत्रधरचा मृतदेह एका खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे दोन्ही हात मागून बांधलेले होते. भाजप कार्यकर्ता इंद्रजीतचा मृतदेह जेथे सापडला ती इमारत बऱ्याच दिवसांपासून रिकामी पडून आहे. ...
यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी म्हटले आहे, की माणिकतला पोलीस ठाण्यात सुजित डे नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून राखल बेरा यांना त्याच्या निवासस्थानाबाहेरून अटक करण्यात आली होती. ...
फरीदा कुरेशी या मुंब्र्यातील रहिवाशी असून त्या आपल्या आईला भेटण्यासाठी प. बंगालमध्ये गेल्या होत्या. मात्र, येथील स्वरुप नगरच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यामुळे, जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी लक्ष घातले असून ममता बॅनर्जींकडे मदतीची मागणी के ...
ममता 26 जुलैपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शहा आणि सोनिया गांधींपासून ते शरद पवार अशा दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या आहेत. 'मी शरद पवारांशी बोलले. ...
Mamata Banerjee Delhi Visit: ममता म्हणाल्या, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलले. पुढच्या वेळी त्यांची भेट घेईल. तसेच कोरोनामुळेही अनेक नेत्यांशी भेट होऊ शकली नाही. ...