लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

Akhilesh Yadav : "दीदींनी ED ला हरवलं, भाजपालाही हरवतील"; ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ अखिलेश यादव मैदानात - Marathi News | west bengal assembly elections 2026 Akhilesh Yadav and Mamata Banerjee meeting targets bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दीदींनी ED ला हरवलं, भाजपालाही हरवतील"; ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ अखिलेश यादव मैदानात

Akhilesh Yadav And Mamata Banerjee : अखिलेश यादव यांनी हावडा येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ...

पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे, तृणमूलचे जंगलराज लवकरच संपणार..; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र - Marathi News | Winds of change in Bengal, TMC's jungleraj will end..; Prime Minister Modi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे, तृणमूलचे जंगलराज लवकरच संपणार..; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

'ज्या राज्यांमध्ये भाजपची डबल इंजिन सरकारे आहे, तिथे विकासाची गती स्पष्टपणे दिसते.' ...

Narendra Modi : "TMC म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष, घुसखोरांना बनवतात मतदार"; मोदींचा ममता बॅनर्जींवर घणाघात - Marathi News | Narendra Modi malda west bengal visit reaction on tmc Mamata Banerjee corrupt vande bharat train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"TMC म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष, घुसखोरांना बनवतात मतदार"; मोदींचा ममता बॅनर्जींवर घणाघात

Narendra Modi And Mamata Banerjee : एका जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार निशाणा साधला. ...

I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस! - Marathi News | Blow to Mamata Government: Supreme Court Steps In as ED Alleges Forced Interference in I-PAC Raid Case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!

Mamata Banerjee: कोलकाता येथील आय-पॅक कार्यालयातील ईडीच्या तपासात हस्तक्षेप केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला मोठा दणका दिला आहे. ...

ममता बॅनर्जी X ईडी : मनगटाचे बळ आणि कागदावरची लढाई - Marathi News | Mamata banerjee Power Play Why Federal Agencies Stepped Back and the Welfare Card Wins | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ममता बॅनर्जी X ईडी : मनगटाचे बळ आणि कागदावरची लढाई

ममता बॅनर्जीनी थेट ईडीच्या अधिकाराला आव्हान दिलेले असताना प्रतिरोध न करता ईडीच्या अधिकाऱ्यांनी पडते का घेतले? याचे कारण धोरणात्मक संयम! ...

'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप - Marathi News | Bengal Politics: 'Election Commission is using BJP's AI tools', Mamata Banerjee's anger over SIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप

Bengal Politics: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा SIR बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींना ईडीनं न्यायालयात खेचलं; कोळसा घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणल्याचा आरोप! - Marathi News | ED Moves Supreme Court Against Mamata Banerjee; Alleges Obstruction of Justice in 2742 Crore Coal Scam Probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींना ईडीनं न्यायालयात खेचलं; कोळसा घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणल्याचा आरोप!

Pratik Jain Raid Case: ईडीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २ हजार ७४२ कोटींच्या कोळसा घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणल्याचा आणि पुरावे पळवल्याचा गंभीर आरोप ईडीने केला असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ...

ममता बॅनर्जी रस्त्यावर; कोलकात्यात भव्य मोर्चा, केंद्र-राज्य संघर्ष आता विकोपाला - Marathi News | cm mamata banerjee on the streets grand march in kolkata center state conflict now in crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी रस्त्यावर; कोलकात्यात भव्य मोर्चा, केंद्र-राज्य संघर्ष आता विकोपाला

ईडी आणि राज्य सरकारच्या एकमेकांविरोधात तक्रारी; बंगाली अस्मितेला साद घालण्याचा प्रयत्न  ...