लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

मुख्यमंत्रीपदावर मी कायम राहू इच्छित नाही - ममता बॅनर्जी - Marathi News | I do not want to remain CM - Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रीपदावर मी कायम राहू इच्छित नाही - ममता बॅनर्जी

मुख्यमंत्रीपदावर मी कायम राहू इच्छित नाही. माझ्या पक्षाला मी तशी माहिती दिली आहे, असे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार - Marathi News | bjp demise of Trinamool's Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार

लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे. ...

ममता बॅनर्जी यांचाही पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा - Marathi News | I don't want to continue as the Chief Minister says Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांचाही पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

हिंदू-मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचे राजकारण झाले. त्यामुळे मतं विभागली गेली. ...

पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल 2019 : तृणमूलची आघाडी कायम; भाजपच्याही जागा वाढल्या - Marathi News | Trinamool's alliance continues; BJP also increased the seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल 2019 : तृणमूलची आघाडी कायम; भाजपच्याही जागा वाढल्या

यंदाच्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करण्याच्या इर्षेने भाजप त्या राज्यामध्ये प्रचार करत होता. ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपची 'चुपचाप कमल छाप' मोहीम फत्ते - Marathi News | Lok Sabha Election 2019 In West Bengal, the BJP campaign success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपची 'चुपचाप कमल छाप' मोहीम फत्ते

अनेकदा आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करणे देखील मतदारांच्या जीवावर बेतत होते. त्यावेळी ममता यांनी डाव्यांविरुद्ध 'चूपचाप फूल छाप' अशी मोहीम राबविली होती. त्यानंतर मतदारांनी चुपचाप पद्धतीने ममता यांना मतदान केले होते. ...

बाबुल सुप्रियोंनी पुन्हा मारली बाजी, मूनमून सेन यांना पराभवाचा धक्का - Marathi News | West Bengal Lok Sabha Election Results 2019 : Trinamool's Moon Moon Sen Trails BJP's Babul Supriyo In Bengal's Asansol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबुल सुप्रियोंनी पुन्हा मारली बाजी, मूनमून सेन यांना पराभवाचा धक्का

West Bengal Lok Sabha Election Results 2019 : आसनसोल मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकावला आहे.  ...

West Bengal Election Results 2019 : पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममतांचा गड पोखरणार?  - Marathi News | West Bengal Election Results 2019 live result : Will BJP's Mamata Banerjee Construct in West Bengal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election Results 2019 : पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममतांचा गड पोखरणार? 

ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. भाजपानं पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. ...

...तर पंतप्रधानपदासाठी 'दीदीं'ऐवजी 'बहनजीं'ना काँग्रेस देऊ शकते झुकते माप - Marathi News | Congress can give support to Mayawati for the PM Race | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पंतप्रधानपदासाठी 'दीदीं'ऐवजी 'बहनजीं'ना काँग्रेस देऊ शकते झुकते माप

त्रिशंकू लोकसभेची शक्यता गृहित धरून काँग्रेसने संभाव्य मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...