ममता बॅनर्जी, मराठी बातम्या FOLLOW Mamata banerjee, Latest Marathi News
"एका पोलिसाचा ड्युटीवर असताना मृत्यू होतो. मात्र, पोलीस संपावर जात नाहीत" ...
आक्रमक झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे येथील तणाव वाढला आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष निवळण्याची लक्षणे नसून उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांकिनारा येथे सोमवारी रात्री गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोन जण ठार व तीन जण जखमी झाले. ...
पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी शहा आणि मोदींची भेट घेतल्यानंतर बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरु होती. ...
लोकसभा निवडणुकीत सुरू झालेले भाजप आणि ममता यांच्यातील राजकीय युद्ध थांबायला तयार नाही. त्यात सत्तेत आलेला भाजप ही आक्रमक होताना दिसत आहे. ...
पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. ...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महत्त्वाची रणनीती आखत आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत ममतांनी हालचाली सुरु केल्या आहेत. ...