Humayun Kabir Babri Masjid : आमदार हुमायूं कबीर यांनी ६ डिसेंबर रोजी मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केली होती. त्यांचे हे वक्तव्य पक्षविरोधी आणि वादाला जन्म देणारे ठरले. या घोषणेमुळे मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची तीव्र नाराजी व्यक ...
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआरविरुद्ध रॅली काढली नाही तर भाजपला खुले आव्हानही दिले. ...
बॅनर्जी म्हणाल्या, आपण सुरू असलेल्या SIR प्रक्रियेसंदर्भात यापूर्वीही वारंवार चिंता व्यक्त केली आहे. मात्र आता परिस्थिती फारच बिघडली आह. यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांना (CEC) हे पत्र लिहावे लागत आहे... ...
भाजपच्या अधिकृत हँडलने 'पुढचा नंबर बंगालचा' असे ट्वीट केले आहे. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही एएनआयशी बोलताना, बिहारमधील विजयाचा हवाला देत 'बंगाल वाली दीदी, पुढची वेळ बंगालची आहे,' असे म्हटले होते. ...
Mamata Banerjee: SIR प्रक्रियेला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी BLO ने नियमानुसार एन्युमरेशन फॉर्म दिला. या घटनेमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात आणि मतदार नोंदणी प्रक्रियेत नवी चर्चा सुरू झाली आहे. ...