समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना दिशा दाखविण्यासाठी बंदर विभागाच्यावतीने बसविण्यात येणाऱ्या बोया (लोखंडी पिंपे) बसविण्याची कार्यवाही गेल्या सात आठ महिन्यात झालेली नाही. शिवाय गंजलेल्या बोया बंदर कार्यालयासमोरील जागेत गेली काही वर्षे पडून अ ...
मालवण येथील बंदर जेटी सुशोभिकरणातंर्गत टर्मिनल व अत्याधुनिक जेटीच्या सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात झाली आहे. या कामाचा अधिकृत शुभारंभ पालिका महोत्सवाच्या दरम्यान बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र्र चव्हाण, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उ ...
मालवण नगरपरिषदेला यावर्षी शंभर वर्षे होत आहेत. यानिमित्त मालवण नगरपरिषद आणि आमदार वैभव नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने २५, २६, आणि २७ जानेवारी रोजी शतक महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय महोत्सवात सिनेस्टार, सेलिब्रिटी, नावाजलेले गायक यांच्या ...
दर्यावर अधिराज्य गाजवणारा ‘दर्याराजा’ नव्या मत्स्य हंगामासाठी आतुर झाला आहे. या वर्षीचा मत्स्य हंगाम बुधवार, १ आॅगस्टपासून सुरू होत आहे. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासून पारंपरिक मच्छीमार रापणीच्या मासेमारीला सुरुवात करतात. ...
तळकोकणात दाखल झालेला मान्सून दमदार बरसत होता. मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार सरींनी सिंधुदुर्गात मालवणला झोडपून काढले. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे मालवणचे जनजीवन विस्कळीत बनले होते. पावसाचा हा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागतज्ज्ञ दिनेश मिश्रा या ...
मालवण किनारपट्टीवर पहिल्यांदाच राबविल्या गेलेल्या सागरी हेलिकॉप्टर सफर उपक्रमाला दोन दिवसांत दोनशेहून अधिक पर्यटक व जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती आयोजक अन्वय प्रभू यांनी दिली. ...