ज्यांच्याकडे तपासणी अहवाल नसेल त्यांना भाजी विक्रीस परवानगी मिळणार नाही. पालिकेला कठोर भूमिका घ्यायला लावू नका, अशी भूमिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केली आहे. ...
मालवण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालवण शहरातील रस्ते जलमय झाले होते. मसुरे, आचरा भागाला पावसाचा मोठा फटका बसला असून काही घरांना पाण्याने वेढा दिला आहे. क ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य जिल्हा व राज्यातून येणाऱ्या पर्यटकांचा विचार करता सर्व प्रकारचे जलक्रीडा प्रकार, साहसी पर्यटन, नौकाविहार तसेच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक पूर्णपणे ...
अभियान आम्ही मालवणी आणि मालवण व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ फेब्रुवारी रोजी गिअर विरहित सायकल स्पर्धा महिला व पुरुषांच्या प्रत्येकी दोन गटांमध्ये आयोजित केली आहे. ...
अरबी समुद्रात घोंगवणारऱ्या वायू चक्री वादळाचा फटका मालवण किनारपट्टीला बसला आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या वादळी वाऱ्याचा जोर मंगळवारी अधिकच वाढला आहे. ...