मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती. Read More
Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं शेवटच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. तसेच देशभरातून मिळत असलेल्या संकेतानुसार सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडीने पुढील वाटचालीसाठी रणनीती आखण्यासा सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्र ...
mallikarjun kharge: दरम्यान, कर्नाटकमधून येणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राजकीय कारकीर्दीची कमान ही उत्तरोत्तर चढती राहिली आहे. गेल्या काही काळात ते गांधी कुटुंबीयांचे विश्वासू बनले आहेत. मात्र एकेकाळी त्यांनी इंदिरा गांधींविरोधात बंड केले होते. ...