शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : Congress President Election: शशी थरूर यांच्या मल्लिकार्जून खर्गेंना शुभेच्छा; म्हणाले- 'पक्षाला नव्याने बळ देण्याचे काम आजपासून सुरू...'

राष्ट्रीय : तेव्हा मल्लिकार्जुन खर्गेंनी केलं होतं इंदिरा गांधींविरोधात बंड, सोडला होता पक्ष, नंतर असे बनले गांधी कुटुंबाचे विश्वासू

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे मोठ्या मताधिक्याने विजयी, शशी थरूर यांना मिळाली केवळ एवढी मते 

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ! शशी थरूर यांच्या पोलिंग एजंटने केले मोठे आरोप

संपादकीय : ‘मी’ एकटा नव्हे, काँग्रेसमध्ये ‘आम्ही’ सगळेच जिंकू !

पुणे : Congress President Election: काँग्रेसची धुरा थरूर की खर्गेंकडे, उत्सुकता वाढली; उद्या निकाल

राष्ट्रीय : Congress President Election : थरूर की खरगे, काँग्रेस अध्यक्ष काेण? उद्या होणार फैसला

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरुर की मल्लिकार्जुन खर्गे?, सोनिया गांधींनी केले मतदान