लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले - मल्लिकार्जुन खर्गे - Marathi News | mallikarjun kharge says sonia gandhi and rahul made me congress party president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले - मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधत काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे म्हटले आहे. ...

लोकसभेच्या सर्व जागांसाठी तयारी करा; राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला आढावा - Marathi News | prepare for all lok sabha seats rahul gandhi and mallikarjun kharge reviewed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या सर्व जागांसाठी तयारी करा; राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला आढावा

दिल्लीत लोकसभेचे सात मतदारसंघ असून, या सर्व ठिकाणी काँग्रेसने तयारी सुरू करावी, असा संदेश पक्ष नेतृत्वाने प्रदेश शाखेला दिला आहे. ...

"सरकार कोणाचं येईल हे सांगण्यासाठी लाल किल्ला नाही", काँग्रेसचा मोदींवर पलटवार - Marathi News | "There is no red fort to tell whose government will come", target Modi by mira kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार कोणाचं येईल हे सांगण्यासाठी लाल किल्ला नाही", काँग्रेसचा मोदींवर पलटवार

मोदींनी आपल्या भाषणात तीन कमिटमेंट सांगितल्या. त्यामध्ये परिवारवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणावर भाष्य करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला ...

... म्हणून लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला गेलो नाही; काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं कारण - Marathi News | So did not go to the event at the Red Fort; Congress president's strange reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला गेलो नाही; काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं कारण

मल्लिकार्जुन खर्गेंनी आपल्या अनुपस्थितीचे कारण देत पंतप्रधान मोदींच्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली आहे.  ...

सरन्यायाधीश लाल किल्ल्यावर आले, पण विरोधी पक्षनेते खर्गेंनी फिरविली पाठ; कारण काय? - Marathi News | CJI came to the Red Fort Independence Day, but Leader of the Opposition Mallikarjun Kharge absent; What is the reason? Modi Speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश लाल किल्ल्यावर आले, पण विरोधी पक्षनेते खर्गेंनी फिरविली पाठ; कारण काय?

७७ व्या स्वातंत्र्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहाव्यांदा देशवासियांना संबोधित केले. 90 मिनिटे त्यांनी भाषण केले. या भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षांतील यश आणि देशाचे पुढील मार्गक्रमण आदी गोष्टींवर भाष्य केले. ...

"काँग्रेसच्या शाळेत शिकून तुम्ही पंतप्रधान झालात", मल्लिकार्जुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र - Marathi News | Congress vs BJP: "You studied in a school which Congress built", Mallikarjun Kharge criticizes PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या शाळेत शिकून तुम्ही पंतप्रधान झालात", मल्लिकार्जुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र

"मोदी-शहा लंडनमध्ये शिकायला गेले नव्हते, काँग्रेसने उभारलेल्या शाळेत शिकूनच मंत्री झाले." ...

“PM मोदींना काँग्रेस-फोबिया, लोकसभेचा वापर निवडणूक आखाड्यासारखा केला”; विरोधक आक्रमक - Marathi News | congress criticised pm modi reply to no confidence motion in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींना काँग्रेस-फोबिया, लोकसभेचा वापर निवडणूक आखाड्यासारखा केला”; विरोधक आक्रमक

विरोधकांच्या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर सडकून टीका केली होती. ...

“आज नाही तर उद्या सत्याचा विजय हा होतोच; माझा मार्ग मोकळा झाला, आता पुढे...”: राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi reaction in press conference over supreme court stay conviction decision about modi surname | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आज नाही तर उद्या सत्याचा विजय हा होतोच; माझा मार्ग मोकळा झाला, आता पुढे...”: राहुल गांधी

Rahul Gandhi Press Conference: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...