लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा - Marathi News | PM Modi Birthday: Rahul, Kejriwal, Nitish, Pawar; opposition leaders wishesh PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा

PM Modi's 73rd Birthday: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस आहे. यानिमित्त मोदींवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...

सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने, “काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये”; राहुल गांधींच्या सूचना - Marathi News | rahul gandhi appeal that congress leaders should not enter controversy on sanatan dharma statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने, “काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये”; राहुल गांधींच्या सूचना

CWC Meeting: सनातन धर्माच्या वादाबाबत बोलल्यास काँग्रेसचे नुकसान होईल आणि याचा भाजपला फायदा होईल, असे मत पक्षातील काही नेत्यांनी मांडले. ...

I.N.D.I.A. आघाडीचा मोठा निर्णय, 10 चॅनल्सच्या 14 अँकर्सना केलं बॉयकॉट, शोपासून दूर राहणार; बघा संपूर्ण लिस्ट - Marathi News | Big decision of INDIA alliance 14 anchors of 10 channels boycotted, will stay away from the show See the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :I.N.D.I.A. आघाडीचा मोठा निर्णय, 10 चॅनल्सच्या 14 अँकर्सना केलं बॉयकॉट, शोपासून दूर राहणार; बघा संपूर्ण लिस्ट

यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, "रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही," असे INDIA आघाडीने ठरवले आहे. ...

विदेशी पाहुण्यांसोबत डिनरचे निमंत्रण नसल्याने काँग्रेसची नाराजी - Marathi News | Congress displeased with no invitation to dinner with foreign guests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशी पाहुण्यांसोबत डिनरचे निमंत्रण नसल्याने काँग्रेसची नाराजी

लोकशाही व विरोधक नसलेल्या देशात हे घडू शकते : काँग्रेस ...

“विरोधी पक्षनेत्यांचा द्वेष करताय हे चुकीचे आहे, राज्यकर्त्यांनी...”; संजय राऊतांनी सुनावले - Marathi News | sanjay raut criticised govt over not invite mallikarjun kharge for g 20 dinner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विरोधी पक्षनेत्यांचा द्वेष करताय हे चुकीचे आहे, राज्यकर्त्यांनी...”; संजय राऊतांनी सुनावले

Sanjay Raut News: जी-२० शिखर परिषदेच्या डीनरसाठी मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रित न करण्यावरून संजय राऊतांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ...

काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना G20 साठी आमंत्रण नाही, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले... - Marathi News | rahul-gandhi-press-conference-in-belgium-europe-talks-g20-summit-in-india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना G20 साठी आमंत्रण नाही, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधी युरोप दौऱ्यावर असून, बेल्जियममध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

काँग्रेस अध्यक्षांनी बाेलावली कार्यकारिणीची पहिली बैठक; हैदराबादमध्ये १६ व १७ रोजी बैठक होणार - Marathi News | The Congress president Mallikarjun Kharge held the first meeting of the Belawali executive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षांनी बाेलावली कार्यकारिणीची पहिली बैठक; हैदराबादमध्ये १६ व १७ रोजी बैठक होणार

कार्यकारिणीच्या बैठकीनंतर हैदराबादजवळच एका मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.   ...

काय आहे काँग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक समितीचं महत्व? वाचा सविस्तर - Marathi News | Congress election committee announced! Rahul Gandhi will work under the leadership of Mallikarjuna Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे काँग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक समितीचं महत्व? वाचा सविस्तर

मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस निवडणूक समितीची घोषणा केली आहे. ...