लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
"मी मल्लिकार्जुन खर्गे शब्द देतो की..."; राज्यसभेत भिडले दोन दिग्गज नेते; भाजपाचाही पलटवार - Marathi News | Mallikarjun Kharge Piyush Goyal verbal fight in Rajya Sabha Budget Session Jharkhand Hemant Soren Drama Congress vs BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी मल्लिकार्जुन खर्गे शब्द देतो की..."; राज्यसभेत भिडले दोन दिग्गज नेते; भाजपाचाही पलटवार

"काँग्रेस नेत्यासाठी हे लज्जास्पद"; गोयल यांनीही डिवचले ...

“मोदींसोबत नाही, त्याला जेलमध्ये टाका हेच धोरण”; हेमंत सोरेन कारवाईवरून काँग्रेसची टीका - Marathi News | congress mallikarjun kharge and rahul gandhi slams bjp after ed action on hemant soren | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदींसोबत नाही, त्याला जेलमध्ये टाका हेच धोरण”; हेमंत सोरेन कारवाईवरून काँग्रेसची टीका

Congress Vs Central Govt: ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर केलेल्या कारवाईवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ...

Mallikarjun Kharge : "ही शेवटची संधी, देशात हुकूमशाही येईल, भाजपा..."; निवडणुकीपूर्वी खरगेंचा इशारा - Marathi News | loksabha election last chance or bjp will rule like putin Congress Mallikarjun Kharge warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही शेवटची संधी, देशात हुकूमशाही येईल, भाजपा..."; निवडणुकीपूर्वी खरगेंचा इशारा

Congress Mallikarjun Kharge : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि आरएसएसपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ...

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात पुढील निवडणुका होणार नाहीत; मल्लिकार्जुन खरगेंनी व्यक्त केली भीती - Marathi News | Congress president Mallikarjun Kharge criticized Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात पुढील निवडणुका होणार नाहीत; मल्लिकार्जुन खरगेंनी व्यक्त केली भीती

ओडिशातील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा निवडणूक जिंकले तर ते हुकूमशाहीत उतरतील. ...

मल्लिकार्जुन खरगेंच्या फोनला नितीश यांचा 'नो रिप्लाय', लालूंनंतर काँग्रेससाठीही 'बिझी' - Marathi News | Bihar Chief Minister Nitish Kumar is rumored to be going with NDA and he gave no reply to the calls of Congress's Mallikarjun Kharge along with Lalu Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगेंच्या फोनला नितीश यांचा 'नो रिप्लाय', लालूंनंतर काँग्रेससाठीही 'बिझी'

बिहारच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. ...

"राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत खरगेंचं अमित शाह यांना पत्र - Marathi News | congress kharge letter amit shah security issues congress rahul gandhi and the bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत खरगेंचं अमित शाह यांना पत्र

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. ...

'वन नेशन, वन इलेक्शन'वर मल्लिकार्जुन खरगे यांचे उत्तर; म्हणाले, 'काँग्रेसचा विरोध...' - Marathi News | Congress President Mallikarjun Kharge has opposed 'One Nation, One Election' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वन नेशन, वन इलेक्शन'वर मल्लिकार्जुन खरगे यांचे उत्तर; म्हणाले, 'काँग्रेसचा विरोध...'

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'वर आपली प्रतिक्रीया दिली आहे. ...

मल्लिकार्जुन खरगे होणार ‘इंडिया’चे अध्यक्ष; संयोजकपदी कोण? नाव ठरेना! - Marathi News | Congress President Mallikarjun Kharge emerges as consensus choice for INDIA chair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगे होणार ‘इंडिया’चे अध्यक्ष; संयोजकपदी कोण? नाव ठरेना!

‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची शनिवारी आभासी बैठक पार पडली. त्यात खरगे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. ...