शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards: काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांना जीवनगौरव पुरस्कार! जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

राष्ट्रीय : Rahul Gandhi Speech Row: 'नरेंद्र मोदी हुकूमशहाप्रमाणे सरकार चालवत आहेत', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात

पुणे : भाजपच्या पराभवासाठी 'मविआने' एकदिलाने काम करावे; रवींद्र धंगेकरांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त विधान, एकेरी उल्लेख करत म्हणाले, तुझ्यासारखे...

राष्ट्रीय : निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge: 'जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिला', अदनींच्या मुद्द्यावरुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र

नागपूर : अशोक चव्हाण समर्थकांची दिल्लीवारी; विजय वडेट्टीवार, अमर राजूरकर यांनी घेतली खरगेंची भेट

राष्ट्रीय : खरगेंच्या भाषणातील भागही वगळला! असंसदीय असे काही बोललो नाही - खरगे 

राष्ट्रीय : Pm Modi vs Congress: तुम्ही आमच्यावर जितकी चिखलफेक कराल, तितक्या जास्त ठिकाणी कमळ उमलेल

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge: चर्चा देशातील गरिबीवर अन् स्वतः घातला 56 हजारांचा मफलर; मल्लिकार्जुन खर्गे ट्रोल