Mallikarjun Kharge Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Mallikarjun kharge, Latest Marathi News
मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती. Read More
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आमंत्रित केले आहे. ...
Parliament Winter Session 2023: विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जात नाहीत. पंतप्रधानांनी संसदेवर बहिष्कार घातला आहे का, अशी विचारणा मल्लिकार्जुन खरगेंनी केली. ...
विरोधकांच्या आघाडीच्या बैठकीत पतप्रधान पदाच्या उमेदवारासह जागावाटपासंदर्भात अनेक मुद्यांव चर्चा झाली. यानंतर तृणमून काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. ...