Malkapur, Latest Marathi News
५० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह व्याघ्रा नदीच्या पात्रात १४ जून रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास रेस्क्यु टीमने शोधून काढला. ...
पुणे जिल्ह्यातील शिरूर नजिक मोटारसायकल अपघातात मलकापूरचा एक युवक ठार,तर एक गंभीर जखमी झाला. ...
१४ जून रोजी एकूण पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून मलकापूर येथील एका संदिग्ध रुग्णाचा अहवाल त्याच्या मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...
मलकापूर: येथील गजबजलेली वस्ती असलेल्या पारपेठ भागात ६५ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा बुलडाणा येथील कोवीड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान १३ जून रोजी मध्यरात्री मृत्यू झाला. ...
भाजीपाला बाजारात हर्राशी दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी दंडुक्यांचा प्रसाद दिला. ...
महिला पोलिस कर्मचाऱ्याची छेड काढल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाºयाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मलकापूर शहर व तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असून शहराचा आकडा आता १५ वर गेला आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २० दिवसात आढलेल्या ४५ रुग्णापैकी २७ टक्के म्हणजे १२ रूग्ण मलकापूरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...