महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून मोसमनदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पोलीसदलाच्या कर्मचाºयांनी सहभाग घेतला. ...
वाशिम : मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्राकडे पा ...
वाशिम: महाराष्ट्रात सध्या सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळेतील विद्याथी, विद्यार्थ्यांना इंटरनेट, सोशल मिडियाचा वापर व सुरक्षीतता या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आह ...
मालेगाव : आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिराचा २४ वा वर्षपूर्ती सोहळा शनिवार १७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाला पन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराजासह मुनीश्री श्रमणहंस विजयजी ...
मालेगाव : संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीच्या निकषाबाबत शेतकरी नाराज. ...
मालेगाव (वाशिम) - मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईनसाठी १.३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. काही अटींच्या अधीन राहून शहरवासियांना आता प्रती १०० रुपये याप्रमाणे वार्षिक १२०० रुपये द्यावे लागणार आहेत. ...
मालेगाव : शहरासाठी उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर व्हावी मन म्हणून १ कोटी ३४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली , मात्र गेल्या अनेक दिवसापासून मालेगावला विकासासाठी आलेला सव्वादोन कोटींचा निधी तसाच पडून आहे. ...