मालेगाव : शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न पेटला असून काटेपूर्णा ते कुरळा पाइपलाइनचे काम आता सुरु झाले आहे. तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. तथापि, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने शहरवासियांना पाणी विकत घेण ...
मालेगाव : बोंडअळीमुळे कपाशीला जबर फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे संतप्त होत मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ५ मार्च रोजी तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून निषेध नोंदविला तसेच नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी त ...
मालेगाव: ठरलेल्या कालावधीनुसार येथील नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून, नव्याने नगराध्यक्ष निवडीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरात नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. संभाव्य दावेदारांबाबत नागरिकांत विविध चर्चा सुरू झाल्या आ ...
मालेगाव - रंगपंचमीच्या दिवशी अर्थात २ मार्च रोजी रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपुरक नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून रंगपंचमी होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक बालविकास प्राथमिक शाळेत २८ फेब्रुवारी रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. ...
मालेगाव: गतवर्षीच्या अवर्षणामुळे मालेगाव शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पाण्याअभावी शहरवासियांचे अतोनात हाल सुरू असताना नगरसेवक किशोर महाकाळ यांनी नागरिकांची स्वखर्चाने तहान भागविण्यासाठी पुढाकार घेत मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. ...
वाशिम :१० वर्षांपूर्वी संबंधित गावांचा पुनर्वसनाच्या यादीत समावेश झाला असताना अद्याप या गावांमध्ये बहुतांश मुलभूत सोयी-सुविधा पोहचलेल्या नाहीत. दुसरीकडे सुविधा पुरविण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. ...
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील शिरपूरजवळ असलेल्या खंडाळा शिंदे या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कुलूपबंद आहे. परिणामी, आजारी पडणाºया ग्रामस्थांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ...