मालेगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी पहिल्यांदाच शिवसेनेचे जे. पी. बच्छाव यांची निवड झाली आहे. त्यांनी महागठबंधन आघाडीचे शेख शाहीद शेख जाकीर यांचा पराभव केला आहे, तर महिला बालकल्याण समिती सभापतिपदी काँग्रेसची रसद घेऊन एमआयएमच्या सादिया लईक हा ...
मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला. ...
मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचा सण सैनिकांसाठी साजरा करण्याचा संकल्प करुन सैनिकांना राख्या पाठविल्या आहेत. ...
डोंगराळे शिवारात एका शेतात एक ते दीड वर्षाची मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला. ...
मालेगाव - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक लक्षात घेता मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, एका राजकीय पक्षाचा मोठा गट दुसºया राजकीय पक्षाच्या संपर्कात असल्याने मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...