रंगीत साडीचा कारखाना वाढविण्यासाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण करीत पैसे आणले नाही तर तुझ्या तोंडावर तेजाब फेकून तुला तलाक देईन अशी धमकी देणाऱ्या पती व सासरच्या चौघांविरुद्ध रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात ...
मालेगाव मध्य : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकसभा निवडणुकीचे काळात येत असल्याने आदर्श आचार संहितेचे पालन करीत जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहर शांतता समितीच ...
मालेगाव शहरातील ओवाडीनाला भागात हाडे उकळून चरबी तयार करणाऱ्या पाच कारखान्यांवर रविवारी (दि. ३१) पोलिसांनी छापा टाकल्यानंतर आज पोलीस व महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे तीन कारखान्यांवर कारवाई करीत पवारवाडी पोलिसात माजी नगरसेवकासह १० जणांविरोधात गुन्हा ...
मालेगाव येथील मराठा दरबार हॉलमध्ये महाराष्टÑ इलेक्ट्री सिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगारांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशचे अध्यक्ष मोहन शर्मा होते. ...
मालेगाव : गुजरात राज्यात दारूबंदी असताना गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून १२ हजार ८२० रूपये किंमतीच्या मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालक गोविंद शामराव वानखेडे (रा. भोपलगाव, ता. दासतोई, जि. अहमदाबाद) याला छावणी पोलीसांच्या पथकाने अटक केल ...
मालेगाव : तालुक्यातील भिलकोट येथील सैन्य दलातील जवान मंगेश रंगराव सूर्यवंशी (३६) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...