मालेगाव मध्य : खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या शहरातील दातारनगर, नजमाबाद भागातील नागरिकांनी शनिवारी मदनीनगर विद्युत उपकेंद्राला घेराव घातला. उपअभियंता सय्यद यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊनही समाधान न झाल्याने नागरिकांनी ...
मालेगाव मध्य : शहरातील विविध भागांतील गटारींच्या नाल्यांची सफाई होत नसल्याने पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्यास अनेक भागात रस्त्यावर पाणी जमा होत आहे. गेल्या मंगळवारी सरसय्यदनगरमध्ये घरात कमरेपर्यंत पाणी घुसले होते; मात्र या घटनेतूनही मनपा प्रशासनाने ब ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी दोघा जणांना नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतून प्रत्येकी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. एका जणाला वर्षासाठी हद्दपार केले आ ...
मालेगाव शहरातील रसुलपुरा, खैबान निशात चौक, चंदनपुरी गेट आदी भागात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्याने जात असलेल्या लहान मुलांवर हल्ला करीत आहेत. या हल्ल्यात १३ बालके जखमी झाले आहेत. ...
मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा व्यापाºयाने केलेल्या फसवणुकीमुळे कांदा विक्रेता शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व कांदा उत्पादक आंदोलक शेतकरी समितीने मंगळवारपासून तालुक्यातील गावांमध् ...
कसमादे परिसरातील चणकापूर, हरणबारी, पुनंद, केळझर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात, तर हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
मालेगाव येथील स्विस हायस्कूलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या हेतूने २ लाख रुपये किमतीची बांधून ठेवलेली १२ जनावरे अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केली आहे. ...