महापालिका क्षेत्रातील दाट लोकवस्तीच्या परिसरात कोेरोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्याचा सिलसिला सुरूच आहे. पंचवटी परिसरातील राहूलवाडी, भराडवाडी, पेठरोड तसेच जुने नाशिक परिसरातून मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. ...
शनिवारी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार येथील नाईकवाडीपुरा भागात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर वडाळारोडवरील शिवाजीवाडी झोपडपट्टीत पुन्हा एक रुग्ण मिळाला. ...
मालेगाव शहरात गेल्या तीन-चार दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांचा मंदावलेला वेग मंगळवारी (दि.१९) पुन्हा वाढला असून, दिवसभरात ३0 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मालेगाव शहरातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. विशेष म्हण ...
मालेगावची करोना बाधीतांची संख्या मोठ्या वेगाने वाढत असून यात आज 7 जणांची भर पडली. यामुळे मालेगावचा रुग्णसंख्या 625 इतकी झाली. मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज जिल्ह्यात 11 रूग्ण बरे झाले आहेत. ...
जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा आता ७४३वर जाऊन पोहचला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मालेगावमधील आहे. या अहवालांमध्ये मालेगाव महापालिकेतील ४९ वर्षीय व २७ वर्षीय दोन उच्चपदस्थ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.१3) जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा सकाळी दहा वाजेपर्र्यंत ७३२ इतका झाला. ... ...